जकात विभाग
सर्व साधारण कामाचे स्वरुप :
नाशिक महानगरपालिका ह्द्दीत खप, वापर व विक्रिकरीता आयात होणाया जकात आकारणी करणे.
नागरिकांसाठी उपयुक्त माहीती :
नाशिक महानगरपालिका जकात नियम २००५ व जकात दरपत्रक सुची
डाउनलोड करता येण्याजोगे फ़ॊर्म/चेकलिस्ट ई. :
नाशिक महानगरपालिका जकात नियम २००५
जकात दरपत्रक सुची
इतर आवश्यक माहीती :
दिनांक १७-०५-२०१० पासुन मार्गस्थ दाखला फ़ी (एस्कॊर्ट फ़ी) र.रु ५०/- वरुन र.रु १००/- पर्यन्त वाढवुन वसुलीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच दिनांक १९/०५/२०१० पासुन जकात व एस्कॊर्ट वसुलीचे कामकाज खाजगी अभिकर्त्यामार्फ़त करण्यात येत आहे. खाजगी अभिकर्त्याचा जकात व एस्कोर्ट वसुलीचा कालावधी दिनांक १९/०५/२०१० ते १८/०५/२०१० असा आहे.
जकात उत्पन्न (सन २००९-२०१०) :
रक्कम रुपये ३९५.५८ कोटी.